लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क - Marathi News | What if I suddenly start having chest pain in a running train | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धावत्या रेल्वेमध्ये अचानक छातीत दुखू लागले तर.? करा 'या' टोलफ्री क्रमांकावर संपर्क

एखाद्या प्रवेशाच्या छाती दुखण्याचा अथवा अन्य काही आजाराचा त्रास उद्भवल्यास त्यांना प्राथमिक स्वरूपातील वैद्यकीय सेवा रेल्वेकडून उपलब्ध करून दिली जाते. ...

मोठा खुलासा! आरोग्य विभागातील भरती घोटाळा; लातुरात व्हायचे डील अन् अंबाजोगाईत घेत होते पैसे  - Marathi News | Health department recruitment scam; The deal to be done in Latur was taking money from Ambajogai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य खात्यातील भरतीत घोटाळा; लातुरात व्हायचे डील अन् अंबाजोगाईत मिळायचे पैसे

पेपर फुटीप्रकरणी सहसंचालकाला अटक, विशेष म्हणजे बडगिरे व बोटले हे दोघे जिवलग मित्र आहेत, तर दुसरे संशयित डॉ. संदीप जोगदंड, राजेंद्र सानप व श्याम मस्के यांची लोखंडी सावरगाव व भूम ग्रामीण रुग्णालयात ओळख झाली आहे. ...

मेडिक्लेम पॉलिसी काढा, अन्यथा येईल संकट; टाळाटाळ करत असाल तर व्हा सावध - Marathi News | Take out a mediclaim policy, otherwise crisis will come; Be careful if you are avoiding | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मेडिक्लेम पॉलिसी काढा, अन्यथा येईल संकट; टाळाटाळ करत असाल तर व्हा सावध

हल्लीच्या तणावपूर्ण जीवनशैलीत आरोग्याचा प्रश्न कधीही डोके वर काढू शकतो. कोणत्याची कारणाने रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली तर वैद्यकीय खर्च आ वासून पुढे उभा राहतो ...

शिकाऊ डॉक्टरचा शासकीय रुग्णालयात खून; अधिष्ठाता यांनी दिला राजीनामा - Marathi News | Trainee doctor murdered in government hospital; The dean has given resign | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिकाऊ डॉक्टरचा शासकीय रुग्णालयात खून; अधिष्ठाता यांनी दिला राजीनामा

Trainee doctor murdered : या घटनेनंतर वैद्यकीय विद्यार्थ्यांनी गुरुवारी संपूर्ण रुग्णालयाचे कामकाज बंद केले. रुग्णालय परिसर सिल कुणालाही महाविद्यालयात येऊ दिले जात नव्हते. ...

आता मेडिकलचे कॅन्सर हॉस्पिटलही पळविण्याचा घाट ! - Marathi News | various doubts created over attaching Medical cancer hospital into government medical college in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मेडिकलचे कॅन्सर हॉस्पिटलही पळविण्याचा घाट !

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मुंबईतील बैठकीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला संलग्न करण्यावर चर्चा झाली. यामागे मेडिकल हॉस्पिटल पळविण्याचा घाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...

Supreme Court : मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल होणार जाहीर, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती - Marathi News | The result of the medical entrance test will be announced, Supreme Court stays High Court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Supreme Court : मेडिकल प्रवेश परीक्षेचा निकाल होणार जाहीर, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Supreme Court : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) २ विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.  ...

जळगावमध्ये मेडिकलला आग; दहा लाखांची औषधी खाक - Marathi News | Fire in the Medical in Jalgaon; Ten lakh worth of medicine burn | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये मेडिकलला आग; दहा लाखांची औषधी खाक

अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती.  ...

चक्क 'मेडिकल'मध्येच शिरला बोगस डॉक्टर, रुग्णाकडून उकळले १२ हजार रुपये - Marathi News | The bogus doctor who went into chucky medical, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क 'मेडिकल'मध्येच शिरला बोगस डॉक्टर, रुग्णाकडून उकळले १२ हजार रुपये

निवासी डॉक्टरांचा संप सुरू असल्याचा फायदा घेत बोगस डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळले. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या नातेवाईकाला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले. ...