Doctor: रुग्णालयातील क्लिनिकमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ नेहमी पांढऱ्या रंगाचा कोट वापरत असल्याचे तुम्ही पाहत असाल. मात्र डॉक्टर हे नेहमी पांढऱ्या रंगाचेच कपडे का वापरत असत, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? मात्र यामागे मोठं विज्ञान आहे. ...
गेल्या वर्षी शासनाने दरात फेरबदल करून २ हजार ५०० रुपये असा दर ठरविला. त्यामुळे पुरवठाधारक हा दर परवडत नसल्याचे सांगून श्रवणयंत्र देण्यास धजावत नाहीत. ...
कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये ...
शनिवारी पाइपलाइनच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना मोठ्या ऑक्सिजनच्या पाइपला धक्का बसला आणि ऑक्सिजनची गळती होऊ लागली. कर्मचाऱ्याने लागलीच वेल्डिंगचे काम बंद केले व ऑक्सिजन पुरवठाही खंडित केला. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...