ही मदत सर्व गरजूंना वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी गाव तेथे वैद्यकीय सहाय्यकाची नेमणूक केली जाणार असल्याचे शिवसना वैद्यकीय कक्ष व खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष राम राऊत यांनी रविवारी (दि.१२) नगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ...
प्रीतीच्या वडिलांच्या तक्रारीवरून द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मोहम्मद सैफ याला अटक करण्यात आली. पण, महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासनावर त्यांनी निष्काळजीपणाचा आरोप केला. ...
परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. ...