lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

‘नीट’साठी अर्ज करणाऱ्यांत उत्तरप्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी  - Marathi News | Uttar Pradesh topped the list of applicants for NEET, followed by Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘नीट’साठी अर्ज करणाऱ्यांत उत्तरप्रदेश अव्वल, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी 

‘वैद्यकीय’च्या स्पर्धेत मुलीच अधिक ...

येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..? - Marathi News | Prices of 800 essential medicines will increase from April 1; Know the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचाही समावेश आहे. ...

कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग - Marathi News | Admirable! Ambulance steering in the hands of a woman driver in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग

चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे. ...

जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता - Marathi News | A Medical College with GT and Kama Hospital; Approved by the Department of Medical Education | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता

नव्याने सुरू होणाऱ्या कॉलजेच्या अधिष्ठातापदी डॉ.जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती ...

घाटीत १०० खाटांचे वातानुकूलित नर्सिंग होम, 'ऑपरेशन कॉम्प्लेक्स थिएटर'चा देखील प्रस्ताव - Marathi News | 100 Bed Air Conditioned Nursing Home in Ghati hospital! Also proposed 'Operation Complex Theatre' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीत १०० खाटांचे वातानुकूलित नर्सिंग होम, 'ऑपरेशन कॉम्प्लेक्स थिएटर'चा देखील प्रस्ताव

आमागी बदलांसाठी टास्क फोर्सची स्थापना, दरमहा बैठक होणार ...

जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक! - Marathi News | G. T. Appointment of teachers to start a medical college! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जी. टी. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी अध्यापकांची नेमणूक!

आयोगाची तज्ज्ञ समिती पाहणीसाठी येणार ...

वैद्यकीय महाविद्यालयांत आता मिळणार स्वस्त जेनेरिक औषधे, वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी - Marathi News | Cheap generic drugs will now be available in medical colleges, the permission of the medical education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय महाविद्यालयांत आता मिळणार स्वस्त जेनेरिक औषधे, वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी

...यासाठी त्यांनी तीन कंपन्यांची निवड केली आहे. ...

मोफत कॅन्सर निदानासाठी डायग्नोस्टिक व्हॅन येणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद, प्रत्येक परिमंडळाला लाभ - Marathi News | Diagnostic vans will arrive for free cancer diagnosis; 8 crore fund provision, benefit to each circle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मोफत कॅन्सर निदानासाठी डायग्नोस्टिक व्हॅन येणार; ८ कोटींच्या निधीची तरतूद, प्रत्येक परिमंडळाला लाभ

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात कॅन्सर रुग्णांचे सतत सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित रुग्णांना तातडीने निदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु, अंतर व खर्चाचा विचार करून अनेक रुग्ण रुग्णालयापर्यंत जात नाही. ...