लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते दृश्य-श्राव्य प्रणालीने उद्घाटन - Marathi News | The medical college was inaugurated today by the Prime Minister through audio-visual system | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वैद्यकीय महाविद्यालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते दृश्य-श्राव्य प्रणालीने उद्घाटन

Bhandara : महिला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये सुरू होणार तात्पुरते कामकाज ...

रुग्णालयांतील बेडसाठी मोजावे लागणार जास्त पैसे! नर्सिंग होम्सच्या नोंदणी शुल्कात वाढ - Marathi News | More money to be paid for beds in hospitals Increase in registration fee of nursing homes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुग्णालयांतील बेडसाठी मोजावे लागणार जास्त पैसे! नर्सिंग होम्सच्या नोंदणी शुल्कात वाढ

नर्सिंग होम्सच्या नोंदणीसह प्रत्येक रुग्णशय्येसाठी (बेड)च्या शुल्कावरही त्याचा परिणाम होणार आहे. ...

मेडिकल कॉलेजमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पुढाकार - Marathi News | centre of excellence in medical college initiative of university of health sciences | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेडिकल कॉलेजमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पुढाकार

याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाने ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

Nagpur: मेडिकलमधील बनावट टॅब्लेट प्रकरणात चार कंपन्यांच्या मालक-संचालकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Nagpur: A case has been registered against the owner-directors of four companies in the fake medical tablets case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमधील बनावट टॅब्लेट प्रकरणात चार कंपन्यांच्या मालक-संचालकांविरोधात गुन्हा दाखल

Nagpur News: मेडिकलमध्ये ‘रिक्लॅव्ह ६२५’ ही अॅण्टीबायोटिक औषधी बनावट असल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीची चार कंपन्यांची साखळी असल्याची बाब समोर आली आहे. ...

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम - Marathi News | Ratnagiri Government Medical College first in the state in the very first year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पहिल्याच वर्षी राज्यात प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकतर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष एमबीबीएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ... ...

आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले - Marathi News | Medical PG seats will increase Medical Commission called for applications | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

वैद्यकीय आयोगाने २०२५-२६ या वर्षासाठी पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. ...

शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या  - Marathi News | There is a need to expand the pharmacy sector here while setting up a new government pharmacy college in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शासकीय फार्मसी कॉलेज हवे, पण रोजगाराचे काय ?; कोल्हापूर जिल्ह्यात केवळ दोनच कंपन्या 

रोजगारासाठी मुंबई, अहमदाबाद, गोव्याकडे धाव ...

MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय? - Marathi News | 17 students change religion for MBBS admission; Admission of 8 students cancelled, What is the case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?

MBBS : एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी १७ विद्यार्थ्यांनी केलेल्या बोगसगिरीची समुपदेशानावेळी बिंग फुटले. प्रशासनाने कारवाई करत ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला, तर ९ जणांनी त्यांना मिळालेली सीट सोडून दिली. ...