लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी - Marathi News | then action must be taken against the officials too in deenanath mangeshkar hospital case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...तर अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायलाच हवी

Deenanath Mangeshkar Hospital Case: राज्यात सध्या ५५४ धर्मादाय रुग्णालये आहेत. या सर्व संस्थांमध्ये सुमारे ५७,२०० इतक्या खाटा असून, नियमाप्रमाणे निर्धन आणि आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी प्रत्येकी दहा टक्के अशा एकूण ११,४४० खाटा उपलब्ध आहेत. ...

विज्ञान व पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, होमिओपॅथी परिषदेत डॉ. जसवंत पाटील यांचे मत - Marathi News | Science and traditional homeopathy are not contradictory, says Dr. Jaswant Patil at Homeopathy Conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विज्ञान आणि पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी परस्परविरोधी नाहीत, डॉ. जसवंत पाटील यांचे मत

Homeopathy Conference News: आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक होमिओपॅथी या गोष्टी आता परस्परविरोधी नाहीत, तर त्यांची उत्तम सांगड घालून प्रभावी वैद्यकीय उपचार करता येतात, असे फुप्फुस विकारतज्ज्ञ व होमिओपॅथीचे समर्थक डॉ. जसवंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

आता अमेरिकेच्या निशाण्यावर फार्मा सेक्टर, मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत ट्रम्प; भारताचं टेन्शन वाढणार! - Marathi News | Now America's target is the pharma sector, Trump is preparing to drop a big bomb; India's tension will increase! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता अमेरिकेच्या निशाण्यावर फार्मा सेक्टर, मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत ट्रम्प; भारताचं टेन्शन वाढणार!

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, भारताने जगभरात २७.९ अब्ज डॉलर्सची औषध निर्यात केली होती, यांपैकी सुमारे ३१% म्हणजेच ८.७ अब्ज डॉलर्सची औषधे एकट्या अमेरिकेला निर्यात करण्यात आली होती. ...

घाटीत ५० वर्षे जुन्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलचे छत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | Roof of 50-year-old student hostel collapses in Ghati Medical College; fortunately no casualties | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीत ५० वर्षे जुन्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलचे छत कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली

वसतिगृहाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून, जागाेजागी दुरवस्था झालेली आहे. ...

सत्तेच्या दुरुपयोगामुळे वैद्यकीय महाविद्यालय अधोगतीकडे, विनायक राऊत यांचा आरोप  - Marathi News | Medical college is on the decline due to misuse of power, alleges Vinayak Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सत्तेच्या दुरुपयोगामुळे वैद्यकीय महाविद्यालय अधोगतीकडे, विनायक राऊत यांचा आरोप 

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारणे हे आमचे स्वप्न होते. त्यासाठी वित्तीय तरतुदीसह या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात ... ...

आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट - Marathi News | Prices of more than 900 essential medicines increased from today, hitting patients' pockets in the new financial year; See the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून 900 हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती वाढल्या, नव्या आर्थिक वर्षात रुग्णांच्या खिशाला फटका; बघा लिस्ट

संसर्ग, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांशी संबंधित औषधांचाही समावेश... ...

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची तत्परता; मजुराच्या मुलासाठी २४ तासांत यंत्रणा हलवली - Marathi News | After the accident of a 10th grader in Ahilyanagar, the Chief Minister's Medical Assistance Fund Cell provided immediate financial assistance of Rs. 1 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाची तत्परता; मजुराच्या मुलासाठी २४ तासांत यंत्रणा हलवली

घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दैनंदिन खर्च भागवणेही मोठं आव्हान आहे. ...

आता हॉस्पिटल्स मनमानी पद्धतीने बिल आकारू शकणार नाही; सरकारने उचललं मोठं पाऊल - Marathi News | central government to introduce standardized hospital billing format for ensure transparency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता हॉस्पिटल्स मनमानी पद्धतीने बिल आकारू शकणार नाही; सरकारने उचललं मोठं पाऊल

standardized hospital billing format : हॉस्पिटलकडून मनमानी शुल्क आकारण्याला यापुढे चाप लागणार आहे. लवकरच सरकार यासाठी एक स्टँडर्ड हॉस्पिटल बिल फॉर्म जारी करणार आहे. ...