शेअर बाजारात दाखल केलेल्या वैधानिक माहितीमध्ये आपल्यावरील थकीत कर्जांचा दोष आपण पंतप्रधान मोदी, सर्वोच्च न्यायालय व ब्राझिलला दिला असल्याचे वस्तुस्थितीचा पार विपर्यास करणारे वृत्त दिल्याबद्दल ‘व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज लि. ही कंपनी ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तमा ...
भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर असलेले सर्व विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम कें ...
विचारशून्यता ही देशासमोरची सगळ्यात मोठी समस्या आहे. या परिस्थितीत पत्रकारितेवर वैचारिक निष्ठा टिकवून ठेवून काम करणाऱ्या पत्रकारांमुळेच लोकशाही टिकून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. विश्व संवाद केंद्रातर्फे नार ...
कथित पत्रकरांनी साथीदारांसह एका कथीत पत्रकारास तु बोगस असल्याचे धमकावुन २३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा खळबळजनक प्रकार मीरारोडच्या नयानगर मध्ये घडला आहे. पोलीसांनी तीघांना अटक केली असुन एकाचा शोध सुरु आहे. ...
मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ् ...