माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक ...
या क्लबला म्हटलं तर तसा इतिहास आहे, जवळपास ३५-४० वर्षांपूर्वी त्यावेळच्या युवक काँग्रेसमध्ये काम करणारे तरुण एखादे दिवशी एकत्र जमत गप्पाटप्पा, भेळ म्हणा किंवा भजीपाव असा बेत. तसा तो नियमित नसे, पण त्याला नाव मात्र होतं ‘सॅटर्डे क्लब.’ ...
ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना म ...
पत्रकारिता ही समाजाप्रति असलेली जबाबदारी आहे याची जाणीव असलेल्यांनी या क्षेत्रात काम करण्यासाठी येणे आवश्यक आहे. पैसे कमावण्यासाठी किंवा झगमगाटाची अपेक्षा ठेवणाऱ्यांसाठी हे क्षेत्र नाही. ...
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या पत्रकारांना पकडण्यात आले होते. रखाईन प्रांतातील रोहिंग्यांचे हत्याकांड झाल्यावर या दोघांनी त्याचे वार्तांकन केले होते. ...