ईव्हीएम हॅकिंग हा भाजपाचा नियोजित कार्यक्रम आहे. चार वर्षे आठ महिने या मशीन्सला कसलीही सुरक्षा नसते. या काळातच हॅकिंगचे प्रकार घडविण्यासाठी तांत्रिक छेडछाड होते. ...
आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असा पुनरुच्चार केला आहे. ...
भारतात १२ लाख लोकांना बुबूळाचे अंधत्व आले आहे. दरवर्षी ४० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यात ८० टक्के रुग्ण हे ५० वर्षांच्या आतील आहेत. यावर बुबूळ प्रत्यारोपण हाच एकउपचार आहे. ...
युवक काँग्रेसने ६० जागा प्रदेशाकडे मागितल्या आहे. पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. इतर राजकीय पक्षाचा विचार केल्यास युवकांना फक्त आता काँग्रेसमध्येच संधी असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले ...
काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्या ...
अवघ्या दोन हजाराच्या उधारीतून वाद निर्माण झाल्याने तिघांनी एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने या हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. ...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागाच्यावतीने घेण्यात येणारा राज्यस्तरीय गौरव सोहळा यंदा नागपुरात होत आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. ...