ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे. ...
काश्मीरप्रमाणे आता विदर्भाबाबतही हाच निर्णय घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे विचार विदर्भवादी मान्यवरांच्या चर्चेतून पुढे आले. ...
मार्च २०२० पर्यंत उच्च रक्तदाबाचे ११ लाख तर मधुमेहाच्या ३ लाख रुग्णांवर उपचार सुरू करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
सध्या उपमुख्यमंत्रीपदाचा पेपर आताच फोडणार नाही, परंतु जनता जी जबाबदारी देईल ती स्विकारेल, असे म्हणत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले. ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे,असा आरोप डेमोक्रॅटिक अॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अॅक्शन (डाका) ने केला. ...