अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. ...
कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात झी मराठी अॅवॉर्ड्स हा कार्यक्रम रंगतो. नुकताच हा गौरव सोहळा झी मराठी वाहिनीवर प्रसारित ...
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार जागो मोहन प्यारे ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जागो मोहन प्यारे या मालिकेने कित्येक महिन्यानंतर पहिल्या पाचमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ...
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जेनी म्हणजेच शर्मिला राजाराम नुकतीच काही दिवसांसाठी परदेशवारीसाठी गेली आहे. शर्मिला परदेशात एकटी नव्हे तर तिच्या एका लाडक्या मैत्रिणीसोबत गेली आहे. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतील आनंद अर्थात अभिनेता मिहीर राजदाने अलीकडेच संपन्न झालेल्या 'झी मराठी अवॉर्ड्स २०१८' पुरस्कार सोहळ्यामध्ये डान्स केला. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. नुकतंच या मालिकेत ईशा केसकर हिची शनयाच्या भूमिकेत एंट्री झाली आणि मालिकेची रंजकता अजूनच वाढली. ...