शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयुरी देशमुख

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

Read more

फिल्मी : खरं सौंदर्य! गुलाबी रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं मनमोहक फोटोशूट

फिल्मी : ऐन तारुण्यात मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आत्महत्या, आता गाजवतेय हिंदी मालिका

फिल्मी : PICS : पोल्का डॉट ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं फोटोशूट, फोटो पाहून पडाल प्रेमात

फिल्मी : मयुरी देशमुखच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा, हटणार नाही नजर...!

फिल्मी : PHOTOS: अभिज्ञा भावेच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल

फिल्मी : अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने केले सुसाइड, मराठी सिनेइंडस्ट्रीत माजली खळबळ, पहा त्यांचे फोटो

फिल्मी : मयुरी देशमुखचे ग्लॅमरस फोटो पाहा, फोटो पाहून व्हाल थक्क

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही साज श्रृंगार करण्याचा मोह