माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महापौर संदीप जोशी यांनी पदाची सूत्रे स्विकारताच कामाचा धडाका लावला आहे. परंतु त्यांच्या चांगल्या कामामुळे समाज कंटक बिथरले असून जोशी यांना व त्यांच्या कुटुंबियांना संपवण्याची धमकी एका निनावी पत्रातून देण्यात आली आहे. ...
शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गांधीसागर तलावाच्या काठावरील ‘खाऊ गल्ली’ची दुरुस्ती करून ती तातडीने नागरिकांसाठी सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस व महागठबंधन आघाडीच्या गोटातील घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या पश्चिम भागातील भाजप व शिवसेनेच्या भूमिकेवरच महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
भिवंडी महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली. ...