महापौर संदीप जोशी यांनी ४ एप्रिलपासून कॉटन मार्केट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण मनपाच्या कर्मचाऱ्यांनी कॉटन मार्केटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप न उघडल्याने शनिवारी बाजारात भाज्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होऊ शकले नाहीत. ...
कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातूरमातूर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले. ...
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. परंतु असे असतांनाही आजच्या घडीला शहरातील ९० टक्के दवाखाने बंद असल्याची बाब समोर आली आहे. ...
जलंसपदा सोबत पाणी आरक्षण करार करण्यास आयुक्त राधाकृष्ण गमेंना महासभेचे अधिकार देण्यावरून महापौर सतीश कुलकर्णींनी घुमजाव केले आहे. पाणी कराराचे महासभेचे अधिकार आयुक्तांना देण्यास भाजपसह विरोधी पक्षांनी विरोध केल्यानंतर महापौरांनी आपला निर्णय फिरवला अस ...
राज्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतु कोल्हापूर शहरात अजूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निलोफर ...
महापौर आजरेकर यांनी वर्षानुवर्षे पडलेले लाकडाचे ओंढके तातडीने एजन्सीमार्फत जागेवर अथवा आवश्यकता भासल्यास टिंबर मार्केटला नेऊन कटिंग करणयाच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना दिल्या. तसेच याठिकाणी शेणी व लाकडाचे गोडावून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचन ...