लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पालिकेत नागरिक-ठेकेदारांना महिनाभर बंदी करा; महापौरांचे आयुक्तांना पत्र  - Marathi News | Ban to citizen-contractors in the municipal corporation for a month due to corona; Letter to Commissioner by Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पालिकेत नागरिक-ठेकेदारांना महिनाभर बंदी करा; महापौरांचे आयुक्तांना पत्र 

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालिकाच हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता निर्माण ...

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्त संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर; सोमवारी २३४ नवीन रुग्ण  - Marathi News | Corona virus : The number of corona patients in Pune city is on the border of ten thousands; 234 new patients on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्त संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर; सोमवारी २३४ नवीन रुग्ण 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक ...

पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांमध्ये स्वॅब कलेक्शन सुरू करणार : महापौर मुरलीधर मोहोळ  - Marathi News | Swab collection to be started in regional offices in Pune city: Mayor Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील क्षेत्रिय कार्यालयांमध्ये स्वॅब कलेक्शन सुरू करणार : महापौर मुरलीधर मोहोळ 

आगामी काळामध्ये कोरोना रूग्ण मृत्यूदर कमी करण्यासाठी नियोजनबध्द काम व त्यादृष्टीने अभ्यास करण्याची आवश्यकता ...

‘स्किल डेव्हलपमेंट’साठी पालिकेचे‘आत्मनिर्भर’अभियान; व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी करणार प्रयत्न - Marathi News | Municipal 'Self dependent' Campaign for 'Skill Development'; Efforts will be made for vocational education | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्किल डेव्हलपमेंट’साठी पालिकेचे‘आत्मनिर्भर’अभियान; व्यवसायाभिमुख शिक्षणासाठी करणार प्रयत्न

नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही; म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ...

पुरप्रवण क्षेत्रांबरोबरच शहरातील सर्व नाले साफसफाई करून मोकळे करा : महापौर  - Marathi News | Clean and open all the small canal in the city: Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरप्रवण क्षेत्रांबरोबरच शहरातील सर्व नाले साफसफाई करून मोकळे करा : महापौर 

पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत ते सर्व नाले खुले करून प्रवाहीत करावेत. ...

Corona virus : पुण्यातील ‘कंटेन्मेंट झोन’ होणार पूर्णपणे सील; महापालिकेकडून काम सुरू  - Marathi News | Corona virus : Strictly rules improvement into 'Continent Zone' in Pune city ; Completely sealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील ‘कंटेन्मेंट झोन’ होणार पूर्णपणे सील; महापालिकेकडून काम सुरू 

झोनमध्ये ये-जा करण्यास मोकळीक मिळत आहे, तो भाग व रस्ता पत्रे लावून सील करण्यात येत आहे. ...

Corona virus : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण वाढणार, वेळेत उपचार देऊन मृत्युदर टाळावा; केंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना - Marathi News | Corona virus : death percentage should be avoided by timely treatment; Notice Central Squad to Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : लॉकडाऊननंतर कोरोनाचे रुग्ण वाढणार, वेळेत उपचार देऊन मृत्युदर टाळावा; केंद्रीय पथकाच्या पालिकेला सूचना

आताची लढाई ही कोरोना संसर्ग रोखणे व मृत्युदर कमी करणे व विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था पूर्वरत करणे अशा दुहेरी पातळीवर आहे.  ...

राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर - Marathi News | Opposing NCP, Congress and Shiv Sena, the ruling BJP approved the road widening proposal by a majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा विरोध झुगारत सत्ताधारी भाजपकडून रस्ते रुंदीकरणाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर

पालकमंत्री अजित पवार यांनी रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार करू नये; अन्यथा राज्य सरकारला आपले अधिकार वापरावे लागतील, असे स्पष्ट केले होते... ...