लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्य लोक सरकारने कितीही घरात राहण्यास सांगितले तरी काहीना काही कारणाने बाहेर पडतातच. पण जेव्हा घरात रहा असं सांगणारेच नियम तोडून बाहेर पडू लागले तर...अशीच एक घटना समोर आली आहे. ...
कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन व इतर शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्रपणे सेवा देत आहे. त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत न ...
आधीच खेळाडूंना खेळण्यासाठी मैदाने अथवा हॉल नाही. अशात मनपाने हनुमाननगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमाननगर झोनचे कर संकलन कार्यालय सुरू केल्याने संतप्त नगरसेवकांनी आत कर्मचारी असतानाच मंगळवारी या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...