शहरात आणि विशेषत: शासकीय-निमशासकीय रुग्णालयांत सध्या कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या आॅक्सिजनचा प्रश्न गंभीर होत असून, त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेच आॅक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्य ...
महापालिकेच्या बिटको रुग्णालयात केवळ २३ किलो लिटर्सच्या टाकीअभावी पंधरा व्हेंटिलेटर्स वापराविना पडून असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे, त्यातही महापौरांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. व्हेंटिलेटरसाठी टाकी उपलब्ध होत नव्हती त ...