नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. ...
कोरोना महामारीच्या काळात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह अन्य कोणतीही निवडणूक घेणे अशक्य असल्यामुळे येत्या १५ नोव्हेंबरनंतर महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त होणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे. तोपर्यंत महापौर पदावर निलोफर आजरेकर याच राहणार आहे ...