लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महापौर

महापौर

Mayor, Latest Marathi News

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन; उद्यापासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवणार - Marathi News | Bell ringing of traders on Lakshmi Road in Pune; Shops will be open till 7 pm from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे घंटानाद आंदोलन; उद्यापासून दुकाने ७ वाजेपर्यंत उघडी ठेवणार

आम्हाला अटक करून आमच्यावर कारवाई झाली. तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार असल्याची भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. ...

कोरोनाने पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये; यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे - Marathi News | No child who has lost a parent by corona should be deprived of education; The system should work on the battlefield | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाने पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये; यंत्रणेने युद्धपातळीवर काम करावे

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिल्या सूचना ...

आमदारांच्या मर्जीतील मुख्याधिकाऱ्यांच्या पुढे नगराध्यक्षांवर नामुष्कीची वेळ - Marathi News | A time of humiliation for the Majalagaon Mayor in front of Nagarpalika CEO due to MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदारांच्या मर्जीतील मुख्याधिकाऱ्यांच्या पुढे नगराध्यक्षांवर नामुष्कीची वेळ

माजलगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष शेख मंजूर व मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्यात मागील एक ते दीड महिन्यांपासून तू तू मै मै सुरु आहे. ...

पुणे 'खड्डयात'! महापालिका म्हणते, पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती अशक्य; २ महिने थांबावेच लागेल - Marathi News | Pune 'in the pit'! The municipality says road repairs are impossible in the rainy season; We have to wait for 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे 'खड्डयात'! महापालिका म्हणते, पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती अशक्य; २ महिने थांबावेच लागेल

परिणामी पुणेकरांना आणखी किती दिवस खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करावा लागणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे ...

महापौरांच्या प्रत्युत्तरांवर उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा! पुण्याच्या प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीला केले होते निमंत्रित - Marathi News | Deputy CM's revelation on mayor's replies! He was invited to a meeting on Pune issues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरांच्या प्रत्युत्तरांवर उपमुख्यमंत्र्यांचा खुलासा! पुण्याच्या प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीला केले होते निमंत्रित

मोहोळ यांनी त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यासाठी ट्विटरच्या माध्यमातून बैठकीला गैरहजर राहण्याची जोरदार उत्तरे दिली होती. ...

"राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी", पुण्याच्या महापौरांनी ट्विट करत दिले प्रत्युत्तर - Marathi News | "NCP's city president should stop misleading Punekars by telling lies", Pune mayor responded with several tweets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी", पुण्याच्या महापौरांनी ट्विट करत दिले प्रत्युत्तर

महापौर म्हणून राज्य सरकार आणि अजित पवार यांच्या सगळ्याच बैठकांना कधीही गैरहजर राहिलेलो नाही ...

Nitin Raut : "आंबील ओढा कारवाईवेळी महापौर काय झोपा काढत होते का? डॉ.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हल्लाबोल - Marathi News | Pune Ambil Odha :Mayor Murlidhar Mohol was sleeping during the Ambil Odha action? There should be an enquiry through the state government: Energy Minister Nitin Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Raut : "आंबील ओढा कारवाईवेळी महापौर काय झोपा काढत होते का? डॉ.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हल्लाबोल

माझ्या नागपुरात जर अशी कारवाई झाली असती तर बुलडोझर पुढं आडवा पडलो असतो. ...

पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही - Marathi News | Deputy Chief Minister's meeting on various issues of Pune; But the mayor is not invited | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार ...