सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रध ...
शहरातील बारा मोक्याचे भूखंड बीओटीवर विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावावरून वादंग सुरू झाले असून, आता प्रशासन देखील असे प्रस्ताव गुंडाळण्याच्या तयारीत असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र आक्रमकपणे त्याचे समर्थन केले आहे. जगाने स्वीकारलेले बीओट ...