पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतला. ...
पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर निवड झाल्यावर एक वेगळीच समस्या उद्भवलेली बघायला मिळाली.निवडणुकीच्यावेळी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उधळलेल्या भंडाऱ्यामुळे अनेक नागरिक घसरले. ...
महापौरपदाच्या अर्जांची छाननी झाल्यावर अर्ज माघारी घेण्यासाठी १५ मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यानंतर घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपाच्या जाधव यांचा विजय झाला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी बदलावरून भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. ...