भाजप हा सत्ताधारी पक्ष असल्याने नाहक ही संशयाची सुई सत्ताधाऱ्यांच्याकडे येत आहे. शालेय साहित्य खरेदीचे तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे विषय मागे घेतले. ...
रस्त्यावरील खड्यांच्या मुद्यावरुन महापालिका आयुक्तांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरले असतांनाच आता महापौर नरेश म्हस्के यांनी देखील शहरातील खड्यांवरुन संबधीत विभागाच्या अधिकाºयांची चांगलीच खरडपटटी काढल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...
पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असून त्यावर शुक्रवारी (दि.१४) होणाऱ्या महासभेत फैसला होणार आहे. त्याचप्रमाणे कश्यपी प्रकल्पग्रस्तांचे भवितव्य देखील ठरणार आहे. ...