मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
Akash Anand News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत पश्चाताप करावाच लागेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Maharashtra DCM Eknath Shinde : मुंबईकरांना अपेक्षित जी मुंबई आहे, ती देण्याचा प्रयत्न आम्हाला करता येईल. म्हणून त्याची जी काही तयारी आहे, त्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Pravin Darekar : जे पहिले कल हाती येत आहेत, त्यानुसार महायुतीच्या २०० हून अधिक जागा आघाडीवर आहेत. या निकालावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...