शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : मायावती विजेच्या उघड्या तारेसारख्या, हात लावेल त्याचं मरण निश्चित; मंत्र्यांचं 'शॉकिंग' विधान

राष्ट्रीय : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 मान्य नव्हतं- मायावती

राष्ट्रीय : राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांच्या काश्मीर दौऱ्यावरून मायावती संतापल्या; म्हणाल्या की...

राष्ट्रीय : मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते, बसपा आमदाराचाच गौप्यस्फोट

महाराष्ट्र : 'वंचित'ची मदार असलेल्या दलित मतांचे होणार विभाजन !

राष्ट्रीय : भाजप नेत्यांकडील संपत्तीचीही चौकशी करण्याची मायावती यांची मागणी

राष्ट्रीय : भावावरील कारवाईवरून मायावती भडकल्या; म्हणाल्या,'सर्वांची चौकशी करा!'

राष्ट्रीय : बेनामी 'माया' जप्त; मायावतींच्या भावाच्या ४०० कोटींच्या जमिनीवर टाच

राष्ट्रीय : १७ ओबीसी जातींचा एससीत समावेशाचा निर्णय घटनाबाह्य - मायावती

राष्ट्रीय : योगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावलले