शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

मायावतींच्या पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते, बसपा आमदाराचाच गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 8:41 PM

'आमच्या बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते.'

नवी दिल्ली : मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या(बसपा) एका आमदाराने आपल्याच पार्टीवर सनसनीत आरोप केले आहेत.बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते. जर एखादा उमेदवार जास्त पैसे देत असेल तर आधीच्या उमेदवाराचे तिकिट कापले जाते, असे राजस्थान विधानसभेत बहुजन समाज पार्टीचे आमदार राजेंद्र गुढा यांनी सांगितले आहे.

राजेंद्र गुढा यांचा व्हिडीओ न्यूज एजन्सी एएनआयने पोस्ट केला आहे. राजेंद्र गुढा हे उदयपुरवाटी मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे आमदार आहेत. या व्हिडिओत राजेंद्र गुढा यांनी सांगितले की, 'आमच्या बहुजन समाज पार्टीत पैसे घेऊन तिकीट दिले जाते. जर कोणी जास्त पैसे देत असेल तर पहिल्याचे तिकीट कापून त्याला दिले जाते. तिसरा कोणीतरी जास्त पैसे देत असेल तर आधीच्या दोघांचेही तिकीट कापले जाते.'

याचबरोबर, पैशांमुळे निवडणुका प्रभावित होत आहेत. गरिब जनता निवडणुका लढू शकत नाहीत. पक्षांमध्ये तिकिटासाठी पैशांची देवाण-घेवाण होत असते. आमच्या पार्टीत सुद्धा होत असते, असेही राजेंद्र गुढा यांनी सांगितले.

टॅग्स :Rajasthanराजस्थानmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी