मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे बहुजन समाजे पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी स्पष्ट केले. ...
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ...
भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यम ...
येत्या, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांवर (बॅलट पेपर) मतदान घेतल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केले. ...
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या जाहीर सभेचा मार्ग वाहतूक विभागाने परवानगी दिल्यामुळे मोकळा झाला आहे. ही सभा १० डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता कस्तूरचंद पार्क मैदानावर होणार आहे. ...