लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती, मराठी बातम्या

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
'ज्यांनी मोदींना निवडून दिले, तेच गुजरातमध्ये टार्गेट होतायेत' - Marathi News | 'Those who have chosen Modi, they are targeting in Gujarat', Mayavati says about issue of gujrati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ज्यांनी मोदींना निवडून दिले, तेच गुजरातमध्ये टार्गेट होतायेत'

गुजरातमध्ये युपी-बिहारी किंवा उत्तर भारतीय नागरिकांविरुद्ध आक्रोश निर्माण झाला आहे. गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. ...

संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील - Marathi News |  ... then 'Ekla Chalo Re' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपादकीय : स्वबळ वाढले, तरच काँग्रेसला २०१९च्या निवडणुका समर्थपणे लढविता येतील

गठबंधन व महागठबंधन यांची भाषा बरीच बोलून झाली, पण त्यात सहभागी होण्याची शक्यता असलेले कुणीही आपल्या दाराचा उंबरठा ओलांडून बाहेर येताना दिसत नाहीत. त्यांच्यापैकी काहींची मोदींविषयीची भाषा बदललेली वा मूक झालेलीही दिसत आहे. ...

Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट - Marathi News | In Uttar Pradesh, BSP chief Mayawati can alter BJP's poll math for 2019 Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. ...

राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला - Marathi News | Despite the efforts of Rahul Gandhi, BSP's elephants escaped from Congress' hands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला

मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे ...

हाताला हत्तीची साथ नाही; काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय - Marathi News | Mayawati gives big blow to Congress says no alliance with Rahul gandhis party for states polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाताला हत्तीची साथ नाही; काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा मायावतींचा निर्णय

महाआघाडीच्या तयारीत असलेल्या काँग्रेसला मायावतींचा धक्का ...

उत्तर प्रदेशात ब्राह्मणांवर होत आहेत अत्याचार, मायावतींचा आरोप - Marathi News | vivek murdr case : Mayawati Target Yogi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात ब्राह्मणांवर होत आहेत अत्याचार, मायावतींचा आरोप

 उत्तर प्रदेशच्या राजधानीत झालेल्या विवेक तिवारी यांच्या हत्येवरून आता राजकारण पेटू लागले आहे. ...

'माया' आटली, मागणी वाढली; काँग्रेसची कोंडी करण्याची बसपाची खेळी! - Marathi News | mayawati want more seats in rajasthan madhya pradesh and chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माया' आटली, मागणी वाढली; काँग्रेसची कोंडी करण्याची बसपाची खेळी!

मोदी सरकारला, भाजपाला पराभूत करायचं असेल तर एकीचं बळ अपरिहार्य असल्याची जाणीव विरोधकांना झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का देण्याचा काँग्रेसचा पक्का इरादा असला, तरी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींनी त्यांना पुन्हा पेचात टाकलं आहे. ...

मॉब लिंचिंग लोकशाहीवर कलंक आहे : मायावती - Marathi News | There is a stigma on Mob Lynching democracy: Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉब लिंचिंग लोकशाहीवर कलंक आहे : मायावती

मॉब लिंचिंगच्या प्रश्नावर भाजपची सत्ता असलेल्या सरकारांची भूमिका उदासीन आणि गुळमुळीत असल्याचा आरोप त्यांनी केला ...