मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात. Read More
राहुल गांधींच्या किमान उत्पन्नाच्या हमीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपा आणि काँग्रेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मायावती यांनी म्हटलं आहे. ...
बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) प्रमुख मायावती ना महिला आहेत ना पुरुष, त्या तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट आहेत, अशी असभ्य टीका केल्याबद्दल भाजपच्या आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी नोटीस बजावली आहे. ...
भाजपा आमदार साधना सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली असून, त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले आहे ...
लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीनं हातमिळवणी केल्यानंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्ते प्रचंड उत्साहात दिसत आहेत. सपा-बसपा कार्यकर्त्यांचा उत्साह मंगळवारी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या जन्मदिवशीदेखील पाहायला ...