शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायावती

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.

Read more

राष्ट्रीय : इंसाफ का एन्काउंटर: दंगलीतील भाजप आमदारांवरील गुन्हे मागे घेतण्याची तयारी, ओवेसींचा योगींवर हल्लाबोल

राष्ट्रीय : बसपा प्रमुख मायावती यांच्या वडिलांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन- मायावती

राजकारण : Bihar Election 2020: ‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारण

राजकारण : योगी सरकारने आता तरी चूक सुधारावी, पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, नाहीतर... 

राष्ट्रीय : योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

क्राइम : अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली

राष्ट्रीय : सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?

राष्ट्रीय : सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा

राष्ट्रीय : 'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी