शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशनची माघार अन् रोहित शर्माच्याही खेळण्यावर संभ्रम; जाणून घ्या टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

क्रिकेट : IND vs WI ODI Series: शिखर, ऋतुराज यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला; रोहित शर्मासोबत खेळण्यासाठी नवा गडी दाखल झाला

क्रिकेट : India vs South Africa : चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल यांच्यापेक्षा भारताला 'Extras' धावांनी सर्वाधिक आधार दिला

क्रिकेट : Rahul-Mayank vs Gambhir-Sehwag, Ind vs SA 3rd Test: तुझी माझी जमली जोडी! राहुल-मयंक जोडीने मोडला सेहवाग-गंभीर जोडगोळीचा विक्रम

क्रिकेट : IND beat SA 1st Test: नाद खुळा...!; दक्षिण आफ्रिकेला लोळवल्यानंतर विराट कोहलीसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला 'Zulu' डान्स, Video Viral

राष्ट्रीय : India vs South Africa 1st Test: बाद की नाबाद? त्या DRS वरून क्रिकेटप्रेमी संतप्त, आता मयांक अग्रवाल म्हणाला, काही बोललो तर पैसे कापतील

क्रिकेट : India vs South Africa 1st test: शतक एक, विक्रम अनेक.... KL राहुलने गाजवला पहिला दिवस

क्रिकेट : India vs South Africa 1st test Day 1: पहिला दिवस 'टीम इंडिया'चा! KL राहुलचा शतकी धमाका, मयंकचंही अर्धशतक

क्रिकेट : India vs South Africa 1st test: तुझी माझी यारी.. राहुल-मयंक जोडीची विक्रमी भागीदारी; केले तीन मोठे पराक्रम

क्रिकेट : India vs South Africa Test Match, KL Rahul Century: बब्बर शेर! KL राहुलचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत