शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : मयांकची फटकेबाजी, वीरूच्या 10 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर आदळला खतरनाक बाऊन्सर, Video

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : पुणे कसोटीसाठी टीम इंडिया ठरली, कॅप्टन कोहलीनं दिले संकेत

क्रिकेट : भारताच्या विजयाचे 'हे' आहेत पाच शिलेदार

क्रिकेट : India Vs South Africa, 1st Test: भारताचा 203 धावांनी विजय

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांक लगेच परतला माघारी; पण रोहितसह नोंदवली 41 वर्षांमधील विक्रमी कामगिरी

क्रिकेट : Wow : मयांक, रोहित विसरा ऑस्ट्रेलियाच्या 21 वर्षीय ओपनरने कुटल्या 345 धावा

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : मयांकच्या द्विशतकी खेळीनं केलं बॉलिवूडच्या 'हॉट' अभिनेत्रीला बोल्ड, म्हणाली...

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : द्विशतक झळकावत मयांकने स्टीव्हन स्मिथलाही टाकले मागे

क्रिकेट : India vs South Africa, 1st Test : द्विशतकवीर मयांक अगरवाल रोहितच्या खेळीबद्दल काय म्हणाला, जाणून घ्या...