शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : भारतीय क्रिकेटपटूंनी सपत्नीक दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा !

क्रिकेट : India vs South Africa, 3rd Test : टीम इंडियात शाहबाज नदीम सर्वात सीनियर; तरीही खेळतोय पहिलीच कसोटी

क्रिकेट : India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्मा-अजिंक्य रहाणे ही जोडी ठरली संकटमोचक; पाहा आकडेवारी

क्रिकेट : India vs South Africa, 3rd Test : आफ्रिकेचा संघ, तर भारताचे पाचच खेळाडू रांचीत दाखल, जाणून घ्या कारण

क्रिकेट : India vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार

क्रिकेट : मयांक अगरवालच्या शतकांचे रहस्य काय, पाहा खास व्हिडीओ...

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवला, भारत 3 बाद 273

क्रिकेट : सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : सचिन, रोहित यांना न जमलेली कामगिरी मयांकनं केली

क्रिकेट : India vs South Africa, 2nd Test : शतकवीर मयांक अगरवाल दुसऱ्या डावात ठरतो फ्लॉप, जाणून घ्या आकडेवारी...