Join us  

सचिन, सेहवागशी केली मयांकने बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:06 PM

Open in App
1 / 6

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतक झळकावले होते.

2 / 6

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मयांकने शतक झळकावले.

3 / 6

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये मयांकने दोनदा शतकाची वेस ओलांडली आहे.

4 / 6

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये शतकाची वेस ओलांडणारा तो चौथा भारताचा कसोटीपटू ठरला आहे.

5 / 6

मयांकने या सामन्यात शतक झळकावत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरूद्दिन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

6 / 6

आता सलग तिसऱ्या सामन्यात मयांक शतक झळकावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :मयांक अग्रवालसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका