शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : Rohit Sharma दुखापतग्रस्त, टीम इंडियातील रिक्त स्थान भरण्यासाठी चौघे शर्यतीत!

क्रिकेट : थरारक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, न्यूझीलंडनं जिंकली मालिका

क्रिकेट : Big Breaking : बीसीसीआयनं वार्षिक करारातून महेंद्रसिंग धोनीचं नाव वगळलं

क्रिकेट : ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे

क्रिकेट : आयसीसीच्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडे, जाणून घ्या भारताच्या कोणत्या खेळाडूंना संधी

क्रिकेट : कुठले द्विशतक ठरले खास? मयांक अग्रवाल म्हणतो...

क्रिकेट : वनडेत धावांचा रतीब घालणारा विराट कोहली कसोटीत 'दस नंबरी'!

क्रिकेट : भारतीय खेळाडूंची तिसऱ्या सामन्यापूर्वी फुल टू धमाल!

क्रिकेट : India vs West Indies, 1st ODI : लोकेश राहुल की मयांक अग्रवाल? कसे असतील टीम इंडियाचे अकरा शिलेदार?

क्रिकेट : India vs West Indies : टीम इंडिया वन डेत विंडीजचा पाणउतारा करणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक