कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
IPL 2021 : आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेजमधील तिसऱ्या सामन्यात मयांकने तुफानी फंलदाजी केली. त्यामुळे, टीकाकारांना आपल्या बॅटीनेच उत्तर देण्याचं काम मयांकने केलंय. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आक्रमक खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. ...
India vs England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान यांनी दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यावरून माघार घेतली. ...
भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयंक अग्रवाल याला आज मंगळवारपासून कौंटी संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन दिवसाच्या सराव सामन्यात दमदार कामगिरी करण्याची संधी असेल. ...
India Tour of England practice game : रिषभ पंतला मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगिकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. ...