शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मयांक अग्रवाल

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.

Read more

क्रिकेट : IPL 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेतून 'आऊट', या खेळाडूने 'निवड समिती'ला दिलं बॅटीने उत्तर

क्रिकेट : IPL 2021, RR vs PBKS: राहुल-मयांकच्या 'शतकी' मेहनतीवर पाणी, रोमांचक लढतीत राजस्थानचा पंजाबवर २ धावांनी विजय

क्रिकेट : IND vs ENG 1st Test : मयांक अग्रवाल OUT; रोहित शर्मासोबत सलामीला कोण उतरणार?, जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI

क्रिकेट : India vs England : टीम इंडियाला आणखी एक धक्का, सरावात सलामीवीराच्या हेल्मेटवर चेंडू आदळला अन् त्याला घ्यावी लागली माघार!

क्रिकेट : मयंक अग्रवालच्या कामगिरीवर नजर; भारताचा कौंटी संघाविरुद्ध सराव सामना आजपासून

क्रिकेट : IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार!

क्रिकेट : IND vs ENG 2021 : बीसीसीआयनं मागणी फेटाळली अन् विराट-शास्त्रींना आठवला जुना भीडू, रोहितसह पाठवणार सलामीला!

क्रिकेट : निवड समितीची गरजच काय?, कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका

क्रिकेट : India Tour of England : टीम इंडियाला कसोटी मालिकेसाठी हवाय पृथ्वी शॉ; श्रीलंकेहून थेट जाणार लंडनला!

क्रिकेट : India Tour of England : टीम इंडियाच्या सलामीवीराला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता, समोर आहेत तीन पर्याय!