कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. Read More
ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) त्याच्यावर सोपवलेली कर्णधाराची जबाबदारी चोख पार पाडली. ...
लोकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं आजच्या सामन्यात मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...
IPL 2021, Kagiso Rabada: दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब विरुद्धचा सामना अखेरीस जिंकला खरा पण गेल्या सीझनमधल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा भारतीय फलंदाजांनी घेतलेला समाचार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. ...