लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval, Latest Marathi News

जगभर पसरणार मावळातील गुलाबाचा दरवळ; तब्बल एक कोटीच्यावर गुलाब फुले बाजारात जाणार - Marathi News | The rose smell in Maval will spread all over the world; Over one crore roses will go to the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगभर पसरणार मावळातील गुलाबाचा दरवळ; तब्बल एक कोटीच्यावर गुलाब फुले बाजारात जाणार

Maval Rose for Valentine Day फेब्रुवारीत साजऱ्या होणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे' आणि प्रेम सप्ताहासाठी जगभरातील तरुणाई सज्ज झाली आहे. या प्रेमोत्सवासाठी मावळ तालुक्यातील गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी आहे. ...

Indrayani Tandul Bajar Bhav : यंदा तांदळाचे उत्पादन घटले; इंद्रायणीला कसा मिळणार दर? - Marathi News | Indrayani Tandul Bajar Bhav : This year rice production decreased; How will indrayani rice get the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Indrayani Tandul Bajar Bhav : यंदा तांदळाचे उत्पादन घटले; इंद्रायणीला कसा मिळणार दर?

यंदा रोगाच्या प्रादुर्भावामुळे तांदळाचे उत्पादन घटले. त्यामुळे ग्राहकांना तांदूळ खरेदीसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. ...

देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Went to see God and time took them both! Elderly man and 10-year-old daughter die in Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देवदर्शनाला गेले अन् दोघींना काळाने नेले! मावळातील १० वर्षांच्या मुलीसह वृद्धेचा मृत्यू

आई अपघातात गंभीर जखमी झाली असून, आजी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे, घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे ...

मावळात चाललंय तरी काय! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार - Marathi News | What's going on in Maval?! A 5-year-old child was tortured by a police officer on duty in the Visapur Fort area. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळात चाललंय तरी काय! विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीवर बंदोबस्तावरील पोलिसाकडून अत्याचार

आई वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला ...

New Year Celebration: नववर्ष स्वागताच्या धांगडधिंग्यावर प्रशासनाची करडी नजर; मावळ, मुळशीत यंत्रणा तैनात असणार - Marathi News | Administration keeping a close eye on the New Year celebrations; Security forces will be deployed in Maval, Mulshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नववर्ष स्वागताच्या धांगडधिंग्यावर प्रशासनाची करडी नजर; मावळ, मुळशीत यंत्रणा तैनात असणार

सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत पार्टी करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असून, विनापरवानगी पार्ट्या केल्यास त्यांच्यावर कारवाई होणार ...

जुन्या पुणे-मुबंई महामार्गावर टोलमाफी द्यावी; सुनील शेळके यांनी विधानसभेत केली मागणी - Marathi News | Toll waiver on old Pune-Mumbai highway Sunil Shelke demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पुणे-मुबंई महामार्गावर टोलमाफी द्यावी; सुनील शेळके यांनी विधानसभेत केली मागणी

सुनील शेळके : स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगाराचा आग्रह ...

पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडाले; पवना धरण परिसरातील घटना - Marathi News | Two young men drowned because the water was not predictable; Incidents around Pavana Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण बुडाले; पवना धरण परिसरातील घटना

शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरू ...

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ८०० फूट उंच कड्यावरुन झळकावला बॅनर! - Marathi News | For Ajit Pawar to become the Chief Minister, a banner was seen from the 800 feet fort, Pune, Maval | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी ८०० फूट उंच कड्यावरुन झळकावला बॅनर!

Ajit Pawar : अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी तरुणांनी ८०० फूट उंच कड्यावरुन बॅनर झळकावला आहे.  ...