आ. शेळके दम देतात, आजच्या सभेला जाऊ नका म्हणून त्यांनी अनेकांना फोन केला, असे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी भाषणात सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी शेळके यांना खडे बोल सुनावले. भाजप आज वॉशिंग मशीन झाली आहे, असा आरोपही केला. ...
भोर तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील सुरेश कोंडिबा गोरे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. ...
गुलाब फूल उत्पादनाचे माहेरघर, अशी ओळख असलेल्या मावळ तालुक्यात 'व्हॅलेंटाईन डे'ची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी गुलाब फुलांचे जादा उत्पादन, मात्र मागणीत घट झाल्याने देशातील व परदेशातील बाजारपेठांमध्ये फुलांचे भाव पडले आहेत. ...