मावळ गोळीबाराला गुरुवारी (दि. ९) सात वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अद्यापही पवना बंद जलवाहिनी प्रकल्पबाधितांच्या जखमा ताज्या आहेत. भाजपाचे शासन सत्तेवर आले. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा अद्याप झाली नाही. ...
पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने चोरीच्या प्रयत्नात असलेले चोरटे पसार झाले. त्यामुळे महाराजांनी दाखविलेल्या प्रसंगावधानतेचे परिसरात कौतुक होत आहे. ...
मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या. ...
एक मराठा लाख मराठाच्या गर्जनेने मोठ्या संख्येने कामशेत व आजूबाजूंच्या गावांमधील मराठा समाज एकत्र आला. सकल मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला शहरात सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला. ...