मित्र पक्षांनी मोदींना साथ न दिल्यास मावळ आणि शिरूर मधून उमेदवार देऊ, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निगडी येथे शिवसेनेला उद्देशून दिला. ...
मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ याला येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. ...
पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...