प्रेमाचा सण अशी ओळख असलेल्या व्हॅलेंटाइन डेकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमावळ तालुक्यातून या वर्षी विक्रमी दीड कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आल्याने परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब भाव खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...
मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छूक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
परिसरात वीज वाहिनीच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत एका स्टेशनरी दुकानासह दोन कुटुंबाच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना बुधवार (दि. २४) पहाटे दीडच्या सुमारास वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराजवळ घडली. ...
मावळ तालुक्यातील आंबी, वराळे गावच्या हद्दीतील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे धोकादायक रासायनिक पाणी तसेच ग्रामपंचायतीचे दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडल्याने नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. ...
माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
समाजसेवा करण्याची एक संधी असल्याने पोलीस पाटीलपदी परीक्षा आणि मुलाखतीतून नियुक्त झालेल्यांसाठी पाटीलकी सांभाळणे आव्हानच ठरण्याची शक्यता आहे. बहुतांश उमेदवार तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. ...