लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval, Latest Marathi News

मावळ तालुक्यात गर्भलिंग चाचणीबाबत " ना दाद ना फिर्याद " - Marathi News | '' no response and no complaint '' about the pregnancy test in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यात गर्भलिंग चाचणीबाबत " ना दाद ना फिर्याद "

मावळ तालुक्यामध्ये काही सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग चाचणी सुरू आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस हजार रुपये शुल्क आकारले जात असल्याचे समजते, अशी चर्चा आहे. ...

मावळ तालुक्यात " सरकारी अधिकारी " कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा - Marathi News | Show the "government officers in office at Mawal taluka and get award | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुक्यात " सरकारी अधिकारी " कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा

काही खात्यातील अधिकारी व कर्मचारी सकाळी मस्टरवर सही करून निघून जातात, तर कधी दांडी मारतात; तर काहीजण फिरतीच्या नावाखाली फिरून घर गाठतात.  ...

मावळ लोकसभा : बड्या नेत्यांच्या सभांऐवजी संवादावर उमेदवारांचा भर - Marathi News | Mawal Lok Sabha: Candidates' going on dialogue instead of senior leaders campaingn | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मावळ लोकसभा : बड्या नेत्यांच्या सभांऐवजी संवादावर उमेदवारांचा भर

मावळ मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे पार्थ पवार यांचे भवितव्य २९ एप्रिलला मतपेटीत बंद होणार आहे. ...

पवना धरण परिसर बनतोय पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा  - Marathi News | Death trap for visitors to the Pawana dam area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरण परिसर बनतोय पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा 

पवनमावळ हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने नावारूपाला येत असून, या ठिकाणी सुटीच्या दिवशी, तसेच शनिवारी व  रविवारी मोठ्या प्रमाणावर पर्यटक राज्य व परराज्यांतून येत असतात. ...

प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज - Marathi News | The teams big leaders in the maval fight | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणात असून, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. ...

लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा - Marathi News | Lok Sabha Maval election: Pune, Baramatikar's going for campaining in Maval, Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीमध्ये तळ ठोकून होते. ...

शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात - Marathi News | forcely campaigning for ShivSena canditate by BJP with rpi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपासह आरपीआयही जोमात

मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. ...

मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल  - Marathi News | 131 complaints regarding about code of conduct in Maval constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ मतदारसंघात आचारसंहिता उल्लंघनाबाबत १३१ तक्रारी दाखल 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरु आहेत. ...