पावन मावळमधील गोडुंब्रे, साळुंब्रे, सांगवडे, आदी गावांतील ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्वारावर बांबूंने अडकाठी करून रस्ता बंद केला आहे.तालुक्यात अशा प्रकारे रस्ते बंद करणा-या गावांना रस्ते खुले करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिका-यांना दिल्या असल्याच ...
पुणे, मुंबईतील किंवा इतर गावातील नागरिकांनी आपल्या गावात येऊ नये व गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये. यासाठी रस्ते बंद करून गावामध्ये येण्यास नो एंट्री केली आहे. ...