"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
मावळ, मराठी बातम्या FOLLOW Maval, Latest Marathi News
पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, थोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध ...
बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी ...
पुणे जिल्ह्यातून १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे ...
वडगाव मावळ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे ...
पवना कॅम्पिंग साईटवर येथे उंबराच्या झाडावर बसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे ...
मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...
मावळ तालुक्यातील नागरिकांना हवे कायमस्वरूपी उपयोगी कार्यालय' ही बातमी दिली होती ...