लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ, मराठी बातम्या

Maval, Latest Marathi News

निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास   - Marathi News | The fatal journey of the students from the disaster board is the death of the pilgrims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निकामी झालेल्या होडीतून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास  

वराळे-नाणोली इंद्रायणी नदीवर पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी ५० केली होती. परंतू अद्याप पूल झाला नाही. ...

वडगाव मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा खून - Marathi News | Murdered of hotel owner at Wadgaon Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळमध्ये हॉटेल व्यावसायिकाचा खून

वडगाव मावळ मधील सांगवी या गावातील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर वार करून  अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना घडली आहे.  ...

पवनाधरणामध्ये एक पर्यटक बुडाला  - Marathi News | A tourist Dump in the Pawana dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवनाधरणामध्ये एक पर्यटक बुडाला 

आंबेगाव परिसरात मित्रांसोबत फिरायला आलेल्या डि.वाय.पाटील कॉलेजचा विद्यार्थी शुभम बारिकराव बसेकर पोहण्यासाठी धरणात गेला असता बुडाला आहे.  ...

मावळ तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय उलथापालथ - Marathi News |  Maval taluka: Political upheaval by Gram Panchayat elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीने राजकीय उलथापालथ

तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...

जेवण बनवले नाही म्हणून दारुच्या नशेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून - Marathi News | Due to not making a meal, a drunken killed wife, crime in talegaon dabhade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेवण बनवले नाही म्हणून दारुच्या नशेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून

जेवण बनवले नाही या कारणावरून चिडून जाऊन नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक विठ्ठल चौरे (वय ४०) याला अटक केली आहे. ...

मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष - Marathi News | HUNTING IN MAVAL, PIMPRI CHINCHWAD: FOREST DEPARTMENT NEGLIGENCE | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळ परिसरात राजरोसपणे होतेय शिकार; वन विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष

मावळ तालुक्यात नाणे, आंदर व पवन मावळातील दुर्गम भागात अजूनही बऱ्यापैकी जंगल शिल्लक असून ते वन विभागाच्या अखत्यारित येतात. मात्र, काही दिवसांपासून येथे मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या शिकांंरी होत असून, काही स्थानिकांनी हा आपला जोडधंदा बनवला आहे ...

‘प्रेमा’च्या सणासाठी मावळ तालुक्यातून झाली दीड कोटी गुलाबांची निर्यात - Marathi News | Export of 1.5 crores rose rfrom Maval taluka for 'valentine day' festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘प्रेमा’च्या सणासाठी मावळ तालुक्यातून झाली दीड कोटी गुलाबांची निर्यात

प्रेमाचा सण अशी ओळख असलेल्या व्हॅलेंटाइन डेकरिता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतमावळ तालुक्यातून या वर्षी विक्रमी दीड कोटी गुलाब फुलांची निर्यात करण्यात आल्याने परदेशी बाजारपेठेत मावळातील गुलाब भाव खात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करताना जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र आवश्यक - Marathi News | Caste certificate and validity certificate are required when filing nomination papers in the Gram Panchayat elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्रामपंचायत निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करताना जातीचा दाखला, वैधता प्रमाणपत्र आवश्यक

मावळ तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत इच्छूक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...