ग्रामीण भागातील ‘फार्म हाऊस’चा वापर गुन्हेगार, तसेच काही राजकीय मंडळी बहुउद्देशीय केंद्र म्हणून करू लागली आहेत. खेड्यालगतच्या आणि गावच्या लोकवस्तीपासून काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसमध्ये अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकार घडू लागले आहेत. ...
मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असताना पार्थ पवार यांच्या शिवसेना आणि अपक्ष नगरसेवक भेटीचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. ...
मावळ तालुक्यात गावोगावी खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांना मंदीच्या काळातही अच्छे दिन आले आहेत. मात्र वीस ते पंचवीस टक्के व्याज भरून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. ...
पतीने आणलेले चिकन शिजवण्यास नकार दिल्यानंतर उद्भवलेल्या वादामधून पत्नीने दोन मुलांना पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याची घटना मे महिन्यात होती. ...
मावळ तालुक्यातील गड किल्ल्यांची जागतिक वारसा हक्कात नोंद व्हावी याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याची आश्वासन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसिडर खासदार संभाजीराजे यांनी मावळवासीयांना दिले. ...