लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माथेरान

माथेरान

Matheran, Latest Marathi News

घाटमाथ्यावर वनौषधींची लागवड - Marathi News | Herbicide cultivation on the whirlpool | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घाटमाथ्यावर वनौषधींची लागवड

माथेरानमध्ये पर्यावरणप्रेमींचा उपक्रम; वणवे रोखण्यासाठी प्रयत्न ...

पंधरा वर्षांपासून इको सेन्सेटिव्ह झोनच्या आराखड्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the Eco Sensitive Zone layout for fifteen years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंधरा वर्षांपासून इको सेन्सेटिव्ह झोनच्या आराखड्याची प्रतीक्षा

माथेरानमध्ये अनधिकृत बांधकाम : राज्य सरकारला एक लाखाचा दंड ...

सागर घोलप यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर, काम करण्यास असमर्थ असल्याने निर्णय - Marathi News |  Granting the resolution of the non-confidence of Sagar Gholap, being unable to work is the decision | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सागर घोलप यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर, काम करण्यास असमर्थ असल्याने निर्णय

मुख्याधिकारी सागर घोलप यांच्यावर सोमवारी अविश्वास ठराव मंजूर झाला. ...

माथेरानच्या चिमुकलीचे पंतप्रधानांना पत्र! - Marathi News | Small girl wrote letter to Prime Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानच्या चिमुकलीचे पंतप्रधानांना पत्र!

गावाची ही महत्त्वपूर्ण व्यथा कायमस्वरूपी संपुष्टात यावी, यासाठी चक्क इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या कुमारी कार्तिकी भास्कर शिंदे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र लिहिले आहे. ...

राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान - Marathi News | raja shivchatrapati parivar saves life of two trackers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राजा शिवछत्रपती परिवाराकडून दोन ट्रेकर्सना जीवदान

300 फूट दरीत पडलेल्या दोघांना डोली करून सुखरूप बाहेर काढले ...

माथेरान घाटातील वाहतूक पूर्ववत - Marathi News | traffic in Matheran valley | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरान घाटातील वाहतूक पूर्ववत

मुसळधार पावसामुळे माथेरान घाटरस्त्यामध्ये रविवारी दरड कोसळली होती. त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी झाली होती. या घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे नव्याने होत असलेले काम मुंबई महानगर विकास प्राधिकरणाअंतर्गत केले जात आहे. ...

पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प   - Marathi News | Rain hits the district, four hours traffic jam due to collapsing in Matheran Ghat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गैरसोय, उद्याेग व्यवसायालाही फटका - Marathi News | Disadvantages of road disorders, Parkway business also hit | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे गैरसोय, उद्याेग व्यवसायालाही फटका

माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, मूलभूत सोयी-सुविधांअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ...