लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माथेरान

माथेरान

Matheran, Latest Marathi News

कमी प्रतिसादामुळे माथेरानच्या राणीतून मालवाहतूक बंद  - Marathi News | Freight from Matheran mini train closed due to low response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमी प्रतिसादामुळे माथेरानच्या राणीतून मालवाहतूक बंद 

लॉकडाऊनमुळे माथेरानची मिनी ट्रेन बंद करण्यात आली असल्यामुळे येथील स्थानिकांना अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.   ...

कचरामुक्त शहरांमध्ये माथेरानला मिळाले ‘थ्री स्टार’ मानांकन - Marathi News | Matheran gets 'Three Star' rating among waste-free cities | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कचरामुक्त शहरांमध्ये माथेरानला मिळाले ‘थ्री स्टार’ मानांकन

माथेरानला मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे येथे सर्व कामे ही मनुष्यबळावर केली जातात. यामध्ये माथेरानची स्वच्छता ही मनुष्यबळावर केली जाते. ...

माथेरानमध्ये लाकडाचा डेपो सुरू करावा   - Marathi News |  A wood depot should be started in Matheran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये लाकडाचा डेपो सुरू करावा  

पावसाळ्यात, वादळ-वाऱ्यामुळे कोसळलेल्या मोठमोठ्या झाडांच्या ओंडक्यांची जवळपास एक महिनाभर वाहतूक केली जाऊ शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेल्या झाडांचा साठा जंगलात आहे. ...

नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा उदासीनतेच्या गर्तेत; लोकोशेडचे काम अपूर्ण - Marathi News | Nerala - Matheran Mintrain Service In Depression Tide; Locoshed's work incomplete | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा उदासीनतेच्या गर्तेत; लोकोशेडचे काम अपूर्ण

रेल्वेमार्गाच्या निधीचा अन्यत्र वापर करण्यात येत असल्याच्या तक्रारी; स्थानिकांसह पर्यटकांमधून नाराजी ...

माथेरानमधील पॉइंट्सना मिळणार संजीवनी; सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर - Marathi News | Points from Matheran will be revived; Beautification work on the battlefield | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमधील पॉइंट्सना मिळणार संजीवनी; सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर

एमएमआरडीएच्या शिष्टमंडळाने दिली भेट ...

नेरळ-माथेरान सेवेची पर्यटकांना प्रतीक्षा - Marathi News | Tourists wait for Nerala-Matheran service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नेरळ-माथेरान सेवेची पर्यटकांना प्रतीक्षा

मिनीट्रेनचे आकर्षण; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची स्थानिकांची मागणी ...

पेब किल्ल्यावर थर्टी फर्स्टची पार्टी करणाऱ्या झिंगाट मद्यपींना शिवप्रेमींचा दणका  - Marathi News | Shivpremi Destroy the Thirty First drunk Party at Peb Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेब किल्ल्यावर थर्टी फर्स्टची पार्टी करणाऱ्या झिंगाट मद्यपींना शिवप्रेमींचा दणका 

काही मद्यप्रेमींनी पेब किल्ल्याची ऐतिहासिक आणि धार्मिक मर्यादा पायदळी तुडवत मद्यपान आणि नशाखोरी करत आगावूपणा केला. ...

माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी; उत्साही वातावरण - Marathi News | Tourist attraction in Matheran; Energetic atmosphere | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी; उत्साही वातावरण

माथेरान : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरान फुलून गेले आहे. अन्य पर्यटनस्थळाच्या तुलनेत माथेरानला अत्यंत ... ...