लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेरी कोम

मेरी कोम

Mary kom, Latest Marathi News

Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट' - Marathi News | mary kom breaks quarantine protocol amid coronavirus issue sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट'

मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या. ...

‘पद्मविभूषण’नंतर ‘भारत रत्न’चे स्वप्न, चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरीकोमचा निर्धार - Marathi News | Dream of 'Bharat Ratna' after 'Padma Vibhushan', determined by champion boxer MC Marykom | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘पद्मविभूषण’नंतर ‘भारत रत्न’चे स्वप्न, चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरीकोमचा निर्धार

३६ वर्षाच्या मेरीचे लक्ष्य टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठणे हे आहे. ...

तणावपूर्ण लढतीत मेरीकोमची झरीनवर मात - Marathi News | Maricom defeats Zarin in a stressful fight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तणावपूर्ण लढतीत मेरीकोमची झरीनवर मात

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघात पटकावले स्थान ...

सामना संपल्यावर मेरी कोमने हात मिळवण्यास दिला नकार, नेमकं घडलं तरी काय... - Marathi News | Mary Kom not shaking hands with Nikhat Zareen after the bout | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सामना संपल्यावर मेरी कोमने हात मिळवण्यास दिला नकार, नेमकं घडलं तरी काय...

सामना जिंकल्यावर मेरी चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. ...

'दादा' तुसी ग्रेट हो; बीसीसीआय करणार ऑलिम्पिक विजेत्यांचा सत्कार - Marathi News | BCCI to felicitate Olympic medallists Mary Kom, PV Sindhu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दादा' तुसी ग्रेट हो; बीसीसीआय करणार ऑलिम्पिक विजेत्यांचा सत्कार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर सौरव गांगुलीची निवड होताच भारतीय क्रिकेटमध्ये बरेच सकारात्मक पावलं उचलली जाताना पाहायला मिळत आहेत. ...

Breaking News: मेरी कोमचा ऑलिम्पिक पदक विजेतीला ठोसा; जागतिक स्पर्धेत रचला इतिहास - Marathi News | Breaking News: India's MC  Mary kom (51 kg) beats  2016 Olympic Bronze medalist Ingirt Valencia; confirms eight world championship medal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking News: मेरी कोमचा ऑलिम्पिक पदक विजेतीला ठोसा; जागतिक स्पर्धेत रचला इतिहास

World Boxing Championships 2019 : भारताची यशस्वी बॉक्सर मेरी कोमनं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारतासाठी एक पदक निश्चित केलं. ...

दिग्गज मेरीकोमची सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत धडक - Marathi News |  Giants Maricom easily beat the semi-finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गज मेरीकोमची सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत धडक

भारताची अनुभवी बॉक्सर मेरीकोमने सहज बाजी मारताना थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला. ...

मेरीच्या सुवर्ण ठोश्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for Mary's golden medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मेरीच्या सुवर्ण ठोश्याची प्रतीक्षा

या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना मेरीकोम व सरिता यांच्या सुवर्णपदकांसह एकूण आठ पदके पटकावली होती. ...